ENFANT INDIA ENGLISH SCHOOL
FIRST UNIT TEST
STD 7 th
SUB MARATHI
MARKS.10
रिकाम्या जागी योग्य पर्याय ओळखून वाक्ये पुन्हा लिहा.३ गुण
१)घरामंदी घरट्यात जशी दुधातली .........
( माय, साय, जाय,)
२) काळ्याशार मातीतुन मोती पवळयाची .........
(मिजास, आस, रास)
३) दिला - घेतला वाढतो , रानातला.........
( सुकामेवा, खवा, रानमेवा)
प्रश्न २) एक दोन वाक्यात उत्तरे लिहा
४ गुण
i) लहान भावाला आईने कसे समजावले ?
ii) श्यामला चालण्याचे श्रम का वाटत नव्हते?
प्रश्न ३) खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा.२ गुण
१) गहू. ज्वारीच्या राशीच राशी शेतात पडल्या आहेत.
२) शेतातून काम करून दमून आल्यावर आई. घास भरवते.
प्रश्न४) व्याकरण
खालील शब्दांना समूह दर्शक शब्द लिहा.१ गुण
i) लाकडाची __________
ii) केळीचा. __________