प्रश्न) १) प्रत्येक अश्ररापासून होणा रे दोन शब्द लिहा. (५)
अ, -------------------------
च, -----------------------
त,--------------------
थ,------------------
ठ,------------------
२) समानार्थी शब्द लिहा. (५)
१) झाड-
२) मोर-
३) ढग-
४) पाऊस-
५) वारा-
प्रश्न ३) एका वाकयात उत्तरे लिहा. (५)
१) मोर कोठे नाचत आहे?
२) टाळी कोण देत आहे?
३) कोणाची इरली भिजली आहेत?
४) पावसाची रिमझिम थांबलयावर कोणाची जोडी जमली?
५) वारा कोणाची झुंजत आहे?
प्रश्न) ४) निबंध लेखन: (५)
(पावसाळा)