ENFANT INDIA ENGLISH SCHOOL
FIRST UNIT TEST
STD. 6th
SUB . MARATHI
Marks. 10
प्रश्न १) खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे लिहा.३ गुण
i) सुटलेला वारा कसा होता?
ii) पावसा मुळे आईचे कोणते नुकसान झाले?
iii) मुले मामा बरोबर कुठे फिरायला जात?
प्रश्न २) खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा.४ गुण
i) पापड कशाकशा पासून बनवले जातात याची माहिती लिहा.
ii) ' सुट्टी कधी संपली,ते आम्हांला समजलेच नाही ' असे मुलाला का वाटले?
प्रश्न ३. व्याकरण ३ गुण
१) वचन बदला
i) पाटी ii) बांगडी
२) समानार्थी शब्द लिहा.
i) वारा ii) शेत
३) सुरवातीला एक वाक्य दिले आहे तुमच्या मनाने पुढील वाक्ये लिहा.
१) रिमझिम पाऊस पडत होता.
_i)__________________________
ii) __________________________