Recent

Wednesday, August 4, 2021

Std 5 Class Test Marathi


एका वाकयात उत्तरे लिहा.

१) डराव डराव आवाज कोण करतो? (१) 

२) तलाव का भरला? (१) 

३) धो धो पाऊस सुरू झालयानंतर मुलीने पाणयात काय सोडायला सुरूवात केली? (१) 

प्रश्न) २) विलोम शब्द लिहा. (२) 

१) पुढे × 

२) आनंद ×
३) इकडे ×
४) दुर ×

प्रश्न) ३) निबंध लेखन :(५) 
        (माझा भारत)