प्र.१): खालील प्रश्नांचे उत्तर लिहा. (०४)
१) तळे कशामुळे साचले?
२) धरण कशामुळे भरले?
३) धरणाचे पाणी कोठे जाते?
४) वाऱ्यावर काय डुलते?
प्र.२): चित्र पाहा आणि नाव लिहा. ( ०४)
१) 🐴
२) 🐘
३) 🐟
४) ☀️
प्र.३): अर्थ लिहा . (In English) (०२)
१. नाक - _____________
२. वर्षा - _____________