Enfant India English school
CLASS TEST
STD--10. SUB--Marathi
Topic. शाल
परिच्छेद
(एकदा मी पु. ल. देशपांडे.................
.,..........उबेपेक्षा अधिक होती.)
प्रश्न . १ आकृती बंध पूर्ण करा. २. गुण
शालीची वैशिष्ट्ये
१.
२.
३.
४.
कृती २. एका वाक्यात उत्तरे लिहा.
३. गुण
१. लेखक वाईला कुठे राहत असे?
२.लेखकाला कशाचा गौरव वाटला?
३. थंडीच्या दिवसांत एक बाई काय
करत होती?
प्रश्न ३. व्याकरण .
अ. समान अर्थी शब्द लिहा.
१. गुण
१) बेत
२) खिडकी
ब) वचन बदला १ गुण
१) शाल
. २) बेत
क) सामान्य रूप करा. १ गुण
१) निमित्त
२) शाळा
प्रश्न ४. स्वमत. २ गुण
१) लेखकाप्रमाणे तुम्ही कुणा गरज वंतला कशी मदत केली त्याचा अनुभव लिहा.
.