Enfant India English School,
subject -Marathi
class VI ,
marks-10
प 1 अ. एक दोन वावयात उत्तर लिहा 5 marks
1. कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते?
2. कवयित्रीला गवतावर कसे उतरावे वाटते?
3. धुके बनून कवयित्रीला काय करावेसे वाटते?
4.कवयित्रीला सुर्यकिरण का हावेसे वाटते?
5. कवयित्रीला कुणाला जवळून पहावेसे वाटते?
प 2 आ कवितेतून योग्य शब्द शोधा व लिहा . 5 marks
1. अवकाशी विहरणारा ---------
2 .गवतावर उतरणारे ----------
3. धरणीवर उतरणारे ------------ 4. ऊजेचा र-ञोत
असणारा----------- 5.काळोखाला चिरणारा----------