Enfant India English school
CLASS TEST
Std. 9 Sub . Marathi.
Topic. उजाड उघडे माळ रान ही
Marks. 10
प्रश्न १ . पुढील आकृ तिबंध पूर्ण करा. २ . गुण
अ. . वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आतुर असलेले घटक
१ (. ) २ ( ) ३. ( ) ४ ( . )
ब. पिंपळ पाने अशी आहेत ( विशेषणे)
१.
२.
३.
४.
प्रश्न २. आकलन कृती . २ गुण
१ कारणे लिहा.
१. कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळल,कारण........
२. जगातील सर्व फुले मनात झुरु लागली , कारण.......
२. पुढील शब्दांसाठी कवितेत आलेले समान अर्थाचे
शब्द शोधा. २ गुण
i) भेट वस्तू. [ ]
ii) सजली. [. ]
iii) अरुंद रस्ता [. ]
iv) मांडी. [. ]
प्रश्न. ३. संदर्भासहित स्पष्टीकरण
१. सांबर लाल कळ्यांनी ल खडून उभे स्वागता पाणंदीवरी या ओळींचा संदर्भ स्पष्ट करा. २ गुण.
प्रश्न ४. लेखन नियमानुसार लिहा. 2गुण.
i) उन्मेश
ii) कणफुले
iii) सुर्श्ठी
. iv) दुरंगि
v) कु सूम
vi) तांबडि.