प्र 1 अ) तक्ता पूर्ण करा (complete the boxes)
1)डॉक्टर आंबेडकरांचे संपूर्ण नाव..........
2) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची ........लिहिली
3)कुंदा वयाच्या ........ वर्षीय पोहायला शिकली
4)घर असते देखण्या ........
5)वैष्णवी ला कोणता........पेपर कठिण गेला होता.
6) माशांच्या समुहात राहायची ........ मासळी.
7)तो आठ हात असलेला ....... मासा.
8)चंद्रावरच्या शाळेत नसेल......आणि........
9)दाबायची बटने एवढाच फक्त.......
10)आपली .......आपल्यावर किती माया करते
ब)जोड्या लावा
अ गट ब गट
1) मिनू लहान
2)पाणी मुसळधार
3)डोळे खारट
4)पाऊस इवलीशी
5)इवली बटबटीत
क)एका वाक्यात उत्तरें लिहा (write in one sentence answer)
1)कुंदा ने कोणाला नदीतून वाचवले?
2)माणसाची पहिली शाळा कुठे सुरू होते?
3)आईच्या हाताचे जेवण कसे असते?4)वैष्णवी ला पत्र लिहिणारे कोण होते?
5)वैष्णवी साठी बाबा आणणार असलेला खाऊ कोणता?
प्र2आ)कुंदाचे कोणकोणते जाणवले ते लिहा.(write the qualities you observed in kunda after reading the lesson) (गुण 4)
कुंदाचे गुण
।
।
–---------------------
ब) पुढिल शब्दांचे वचन बदला( change their number plural &singular form)
1) घर -
2)भिंत -
3)चेहरा -
4) निवारा-
5)खिडकी-
6)बांगडी-
प्र3अ) समानार्थी शब्द लिहा (give synonyms of )
1)कठीण-
2)सुरेख-
3)उशिर-
4)नाच-
5)शाळा-
ब)विरुर्धार्थी शब्द लिहा ( give anonymous of)
1)सोपे -
2)अपयश -
3)गुण -
4)लहान -
5)मागे -
प्र 4अ) मोठया आई पासुन प्राप्त होणाऱ्या गोष्टी लिहा(complete the following figure by fillings in the things we get from mothi aai
{मोठी आई}