Recent

A Day at Nehru Science Centre - Worli

Educational visit to Science Centre by Enfantian

Toypedia

Avtivity area made for Kindergarten

Educational Camp

Visit to Yusuf Meherally Centre - Karnala. Students attended workshops of Vermi-culture, Biogas Plant, Soap Making, Oil Extraction, Carpentry, Pottery etc

Enfant India Fest - WAVES

WAVES Present - EVS, Mathematics Innovations, Science Fest, Enfanthusia, Food Carninal, Fun n Fair, Annual Day, Farewell and Various Competitions.

Information Technology ( Computer Lab )

Well Equipped Computer and Science Lab

Sunday, August 8, 2021

Std-12Com Sub-BK 1UT Examination

Burlington junior college 
Subject:- B. K. 
Marks:- 30
First Unit Test Examination

Q. 1) Objective Questions:- (20 marks) 
A) Write the word/phrase/term, which can substitute each of the following sentences. (5 marks) 
1) Persons who form the partnership firm.
2) Act under which partnership firms are regulated.
3) Under this method capital balances of partners remains constant.
4) The account to which all adjustment are made when capital is fixed.
5) An asset which can be converted into cash casily.
B) State whether the following statements are True of False with reasons: (5 marks) 
1) Partnership firm is a Non Trading Concern.
2) Carriage Inward is carriage on purchases.
3) Prepaid expenses are treated as liabilities.
4) Balance sheet is an Account.
5) Income received in advance is a liability. 10) R.D.D is created on creditors.
C) Complete the sentence:- (5 marks) 
1) The expenses paid for trading purpose are known as .......... expenses.
2) Cash receipts which are recurring in nature are called as........ Reciepts. 
3) Return outward are deducted from........ 
4) Expenses which are paid before due date are called as......... 
5) Assets which are held in the business for a long period are called....
D) Do you Agree/Disagree with the statement.  (5 marks) 
1) The Indian Partnership Act, came into existence in the year 1945.
2) Profit and Loss Account reflects the true Financial position. 
3) Amount borrowed by partner from his business will be debited to Current Account.
4) All financial expenditures are debited to profit and loss account
5) Free distribution of goods is debited to trading account.
Q. 2) Write down the effects of given adjustments:- (10 marks) 
1) Closing Stock
2) Prepaid Expenses
3) Outstanding Income
4) Depreciation
5) Good lost by fire

Std-10 Sub-science1 1UT Examination

Enfant India English School 
Marks-10.   
std-10
Sub-science1

Q.A) Attempt the following questions carries TWO marks. (6) 
Q.1) State modern periodic law. 
Q.2) Define Alkane and Alkene 
Q.3) Draw the structure of Methane and Ethylene 
Q.4) Write down electronic configuration of Carbon and Sodium 
Q.B) Attempt any one of the following questions. (04)
Q.1) Write down merits and demerit of  Mandleev's periodic table 
Q.2) Write down formulas 
         a) Aldehyde 
         b) Ketone 
         c) Carboxylic acid 
         d) Amine

Std-9 Sub-science1 1UT Examination

Enfant India English School 
Class :lX.                                           Sub: Science(1).               (4M)
paper : Unit Test                                marks: 10

Q.no.1 Complete the sentence and explain them.

a) Deceleration is ---------- Acceleration.
b) when an object is in uniform circular motion it's------------- change at every point.
c) During collision ---------remains constant.
d) The working of a rocket depends upon on Newton's -------law of motion.

Q.no.2  Explain any Three .                                                           (6M)

a) Define Displacement and Distance.
b) Define speed and velocity with example.
c) what is the effect of speed and direction on velocity.
d) what is Uniform & Non Uniform Linear Motion.

Std-7 Sub-Social science 1UT Examination

Enfant India English School 
Sub-EVS-2
Marks-10

Q:1: fill in the blanks.   (2m).
i) the earth rotates from __________ .
ii) the take __________ hours to rotate around the itself.
Q:2: write short answer.    (8m).
A) written sources.
B) oral sources.
C) how do day and night occur on the earth.
D) how long does the earth take to do so ?

Std-10 Sub-Marathi 1UT Examination

ENFANT INDIA ENGLISH   SCHOOL
             FIRST UNIT TEST

             STD 10th
             SUB  MARATHI
             MARKS-20


पुढील परिच्छेदाच्या आधारे केलेले सूचना नुसार कृती पूर्ण करा
कृती १
 प्रश्न १)  अ)आकृतीबंध पूर्ण करा 
२ गुण
लेखकाने  घेतलेली शालींची   काळजी  
                 व   उपयोग
१) ______ २_____ ३____ ४_____

कृती २    एका वाक्यात उत्तरे लिहा
                         २ गुण
१) लेखकाला कोठे बसायला आवडत असे?
२) थंडीच्या दिवसात लेखकाने काय पाहिले?

मी २००४ साली मराठी साहित्य- संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. तत्कालीन एक-दोन वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला. एवढ्या शाली जमत गेल्या , की माझ्या आठ बाय सहाच्या खोलीत त्यांना ठेवणेच शक्य नव्हते. मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून ते निकटवर्ती मित्राकडे ठेवले व त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्वाधिकार दिले. बिचारा अति प्रामाणिक! त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले.
हळू हळू मी सगळ्या शाली वाटून
 टाकल्या, गरीब श्रमिकांना!
याच सुमारास मी शनिवार पेठेतील ओकांरेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे.तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे. एक दिवस काय घडले, की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा, अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले.
दुसऱ्या दिवशी मी दोन चाली घेऊन ओमकारेश्वराच्या कट्ट्यावर आलो. तो म्हातारा होताच. या दोन्ही शाली दिल्या. त्याने थरथरत्या हातांनी मला नमस्कार केला
.
                व्याकरण
कृती १) समानार्थी शब्द लिहा. २ गुण
१) वृद्ध.         २) जवळचा 
३) बोचके      ४) भिकारी

 स्वमत २ गुण
  तुम्ही पाहिलेला एखादा कट्टा  या बद्दल लिहा.

              पद्य. विभाग 
 प्रश्न २ ) खालील पद्य  पंक्ती  वाचून
   दिलेल्या सूचनांनुसार कृती करा
कृती १ (आकलन)
१) आकृती पूर्ण करा १ गुण

योगाचे मृदुत्व सर्वांशी त्याप्रमाणे
 १)पिलियासी    ‌‌________
 ‌२) जीवांसी  ‌   ________

जेवी चंद्रकिरणे  चकोरांसी |
पांखोवा  जेवी पिलियांसी ||
जीवन  जैसे का  जीवांसी ।
तेवी सर्वासी  मृदू्त्व 

जळ वरि वरी क्षाळी मळ |
 योगिया  सबाह्य करी निर्मळ|
उदक  सुखी करी एक वेळ |
योगी सर्व काळ सुख दाता | |

  उदकाचे  सुख ते किती |  
सवेचि क्षणे तृषिते  होती
योगिया  दे स्वानंद तृप्ती| 
सुखासी. विकृती पै नाही.||

कृती २ ) आकलन २ गुण
 योगी पुरुषाची चार  वैशिष्ट्ये 
i) ________________________
ii)________________________
iii)_______________________
iv) _______________________
 
कृती ३(काव्यसौंदर्य)२ गुण
१) योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. 
 
प्रश्न ३          व्याकरण विभाग
                                  ७ गुण
i) ' पोटभर '  सारखे  चार शब्द  ' भर '  लावून तयार करा. २गुण
ii) खालील शब्दा पासून अर्थ पूर्ण शब्द बनवा.१ गुण
१ ) नेहमी  प्रमाणे
iii) समास ओळखा २गुण
  १) पंचमुखी
  २) पासनाापास
   ३)कपडालत्ता
    ४) संवादविसंवाद
iv) खालील वाक्यातील नाम  व  सर्वनामे ओळखा व लिहा.२ गुण
१) आम्हांला  मराठी वाचता येते
२) रमेश खूप काम करतो
३) त्यांनी मला पैसे दिले
४) जुलिया बरीच उंच होती.



 

        .

Std-9 Sub-Marathi 1UT Examination

ENFANT  INDIA ENGLISH  SCHOOL
          FIRST  UNIT TEST
          STD   9th
         SUB.  MARATHI
         MARKS-20


पुढील परिच्छेदाचाआधारे केलेल्या सूचनांनुसार कृती करा
प्रश्न १   
 ‌           ‌   अ)आकलन कृती २ गुण
आकृती बंध पूर्ण करा.
i)मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव करणारे . 
   [.               ]          [              ]
ii) रेल्वेचा पहिला छोटा फाटा
        ________  ते _________ 

२ ) उत्तरेलिहा.१ गुण

i) आगीन गाडी  निघणार त्या मुहूर्ताचा दिवस.  ___________
ii) कलियुगातला हा  विग्रेंजी  चमत्कार पाहायला  आ वासून उभे असलेले. ___________
मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव मुंबईला प्रथम सर जमशेटजी जीजीभाई आणि जगन्नाथ  नाना शंकर शेठ यांनी केला . मुळजी जेठा मोरारजी गोकुळदास, आदमजी पीर भाई डेव्हिड  ससून वगैरे  अनेक , नामांकित   नगर  शेटजीचे  अर्थात त्यांना पाठबळ होतेच . सन  १८५३ मध्ये  ग्रेट इंडियन  पेनिन शुला  रेल्वेचा  पहिला छोटा फाटा मुंबई  ते ठाणे पर्यंत एकेरी रस्ताच्या तयार झाला . लोखंडी रुळावरून  इंग्रज आगीनगाडी चालवणार  , ही कल्पनाच लोकांना अचंब्याची  वाटली.
                  अखेर मुहूर्ताचा दिवस जाहीर झाला .  दिनांक १८ एप्रिल सन १८५३, सोमवार रोजी सायंकाळी ५ वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली. पाना फुलांचे हार, तोरणे, निशाने लावून १० मोठे खोलीवजा डबे शुंगार लेले. इंजिनावर  अंग्रे्जांचे मोठे निशाण फडकत आहे.डब्यात गादीच्या 
  खुर्च्या कोच यावर रेल्वेचे सगळे डायरेक्टर, सर जमशेटजी  , जीजी भाई , नाना शंकरशेठ      आणि  अनेक  इतर  नगर शेट  जामानिमा  करून बसलेले. बरोबर पाच वाजता आगगाडीने  कूSक शिटीचा कर्णा  फुंकून आपल्या भकभक फकफक  प्रवासाला सुरुवात केली. मुंबईतील ठाणे दुतर्फा लाखांवर लोक कलियुगातला हा विंग्रे्जी  चमत्कार पाहायला आ वासून उभे होते.
 प्रश्न ३) i) अचूक  शब्द लिहा. 1गुण
 १) पेनिनशुला, पेनीनशुला,           
      पेनिनशूला,पेनि‌शूला
२) झुकझूक,   झुकझूख,  झुकझुक ,झूकझूक
 
प्रश्न ३   ii) वचन बदला  १ गुण
             i) डबा.     ii) निशाण 
प्रश्न ४) स्वमत  २ गुण
 रेल्वेचा शोध देशाच्या  आर्थिक. विकासाला गती देणारा ठरला.  तुमचे मत लिहा.

 प्रश्न १  ब) पुढील परिच्छे‌दाच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा
कृती१ ( आकलन कृती)
 चौकटी पूर्ण करा १ गुण
i) झेंड्याचा पांढरा रंग गुणांचे प्रतीक............
ii) झेंड्याचा केशरी रंग गुणांचे प्रतीक
....... 

आपल्या झेंड्याचा मधला भाग पांढरा आहे. त्याचा अर्थ काय? पांढरा रंग प्रकाशाचा, सत्याचा व साधेपणाचा  निदर्शक आहे आणि त्यावरील अशोक चक्र काय सांगते ? ते सद्गुणांची, धर्माची खूण सांगते. या झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय राहू , सत्यमय राहू , असा त्याचा अर्थ आहे. आपल्या वर्तनाची ही सूत्रे राहू देत. या चक्राचा आणखी काय अर्थ आहे? चक्र म्हणजे गती. हे चक्र सांगते की, गतीमान राहा. केशरी रंग हा त्यागाचा व नम्रतेचा निदर्शक आहे आणि हिरवा रंग म्हणजे हरितश्यामल भूमातेचा. या ध्वजाखाली उभे राहून सेवावृत्तीने व निरहंकारी पणाने आपण पृथ्वीवर स्वर्ग निर्मूया 

कृती २   आकलन कृती १ गुण
 आकृतीबंध पूर्ण करा
१) या कृतीने पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करायचा    
__________  व __________
   
कृती ३  व्याकरण  कृती  २ गुण
  १) विरुद्धार्थी शब्द लिहा
i) पांढरा         ii) सत्य. 
२) वचन बदला
i) झेंडा.       ii) चक्र

कृती ४) स्वमत. २ गुण
         झेंड्यातील अर्थपूर्णता स्वभाषेत लिहा.
                 पद्य -  विभाग
प्रश्न २ खालील पद्याच्या आधारे दिलेल्या   सूचनेनुसार कृती करा २गुण
  i)         .  भुकेलिया बाळ
              |.               |
अती करतो                वाट  पाहतो
________.                __________
  ii) सह संबंध लिहा. 
  लेकी: आसावली ::.  उरि: ________

दिवाळीच्या मुळा लेकी आसावली
पाहतासे वाटुली पंढरीची  ||

भुकेलिवा बाळ अति शोक करी
वाट पाहे उरि माऊलीची  ‌||

तुका म्हणे मज लागलीसे भूक
धावुनि श्रीमुख दावी देवा ||
 
२) खालील प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात लिहा १ गुण
संत तुकाराम विठ्ठलाला कोणती विनंती करत आहेत?

 ३) (अभिव्यक्ति)३ गुण

       संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टांतातील तुम्हाला आवडलेला दृष्टांत का स्पष्ट करा
     

            व्याकरण विभाग
प्रश्न ३ ) खालील.उदाहरणातील. उपमेय , उपमान ,  समान धर्म  साधमर्य  वाचक  शब्द. लिहा.
                          २ गुण
1)  महाराणा प्रताप वाघा सारखे शूर होते.
 २)  लहानगी  वसुधा जणू गोड परीच!

Std-8 Sub-Marathi 1UT Examination

ENFANT INDIA ENGLISH  SCHOOL 
             FIRST UNIT  TEST
             STD  8th
             SUB  .MARATHI
             MARKS-10

प्रश्न १  खालील . उताऱ्याच्या  आधारे दिलेल्या  सूचनांनुसार  कृती करा
 १) आकृती पूर्ण करा.१ गुण
i)    आठवडी बाजाराचा परिसर 
l)_______            II) __________ 
 ii) चौकटी पूर्ण करा.१ गुण
१) आयते कपडे  विकणारा . [.      ]
२) या झाडाची दाट सावली पडायची
                      [.      ]
  आमच्या  गावात  आठवडे बाजार भरायचा. महादू आयते कपडे विकायला  यायचा. सगळा  डोंगर भाग . फक्त पायवाटा. तो आपला माल  घोड्यावर  लादून  आणायाचा. नांद्रुकीच्या  झाडाची दाट सावली पडायची.तो झाडाच्या मुळीला घोडा बांधून ठेवायचा .  आम्हाला  घोड्याची लीद दिसली . लीद  म्हणजे  घोड्याच  शेण . त्यात  बरेच  धागे धागे दिसत होते.  हे धागे माती धरून ठेवतील , असा विचार करून   आम्ही तो प्रयोग केला. आता आमच्या मूर्तीला बिलकुल तडे जात नव्हते . केवढा आनंद झाला हे मला शब्दात सांगता येणार नाही.
२) कारण लिहा  १ गुण
i) आता  लेखकांच्या मूर्तींना बिलकुल तडे जात नव्हते.
३) उताऱ्यात आलेले समानार्थी शब्द लिहा.  १ गुण
i ) खेडे.   _________
ii) सर्व.    _________
 ४) एकवचन  व अनेकवचन     वर्गीकरण  करा.१ गुण
( कपडे, आठवडे, सावली, घोडा, मूर्ती, धडा,  धागे, )

                   पद्य विभाग
खालील पद्य पंक्तीचा  अर्थ  समजून घेऊन  त्यावर विचारलेल्या कृती पूर्ण करा
कृती१ आकलन  कृती 
१) खालील कृती पूर्ण करा १ गुण
i) नव्या युगाच्या  नभात पसरलेले  _____________
ii) कला- गुणांच्या ‌ क्षितिजावरती.


हे ज्ञानाचे तेज  पसरले  
नव्या युगाच्या  नभात
कला   गुणांच्या  क्षितिजावरती 
ही  प्रतिभेची  प्रभात

भव्य पंटागण, बाग ‌मनोहर 
फुला - पाखरांचे जग सुंदर
आपुलकीचा सुवास पसरे 
मनामनांतून इथे निरंतर


गुरुजंनाची  अमूल्य शिकवण  या
स्पर्धेच्या युगात
 कला गुणांच्या क्षितिजावरती ही
प्रतिभेची प्रभात

पाया भरणी  अस्तित्वाची 
प्रयोगशाळा  व्यक्तित्वाची
तन सुदृढ , मन विशाल होई
इथे रुजवणूक त्या  तत्वाची 
विचार  धारा तीच  वाहते
 नसानसात , रंग रंगात  
कलगुंणाच्या क्षितिजा वरती 
ही प्रतिभेची प्रभात

 २)खालील   प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.२ गुण
i)  ‌ सुंदर  जग कोणाचे आहे ?
ii) पसरणारा सुवास कशाचा आहे ?

३)स्वमत  २  गुण
    तुम्हांला  कळलेली  कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा.

Std-7 Sub-Marathi 1UT examination

ENFANT  INDIA ENGLISH   SCHOOL
             FIRST UNIT TEST
              STD   7 th 
              SUB MARATHI
               MARKS.10


 रिकाम्या जागी  योग्य पर्याय ओळखून  वाक्ये पुन्हा लिहा.३ गुण
१)घरामंदी  घरट्यात  जशी दुधातली .........
( माय,  साय, जाय,) 
 २) काळ्याशार मातीतुन  मोती पवळयाची .........
 (मिजास, आस‌, ‌रास)
३) दिला  -  घेतला  वाढतो , रानातला.........
 ( सुकामेवा, खवा,  रानमेवा)
प्रश्न २) एक दोन वाक्यात उत्तरे लिहा
           ४ गुण
i) लहान भावाला   आईने कसे  समजावले ?
ii) श्यामला चालण्याचे  श्रम का वाटत  नव्हते?
  प्रश्न ३) खालील अर्थाच्या कवितेतील ओळी  शोधा.२ गुण
१)  गहू. ज्वारीच्या  राशीच राशी  शेतात पडल्या  आहेत.
२) शेतातून काम करून दमून आल्यावर आई. घास  भरवते.
प्रश्न४) व्याकरण
 खालील  शब्दांना  समूह दर्शक  शब्द लिहा.१ गुण
i) लाकडाची __________
ii) केळीचा.  __________

Std-6 Sub-Marathi 1UT Examination

ENFANT INDIA  ENGLISH SCHOOL
            FIRST  UNIT  TEST
            STD.  6th 
            SUB .  MARATHI
             Marks. 10


 प्रश्न १)  खालील प्रश्नांची  एक दोन  वाक्यात  उत्तरे लिहा.३ गुण
i) सुटलेला वारा  कसा  होता?
ii) पावसा मुळे   आईचे कोणते नुकसान झाले?
iii) मुले  मामा बरोबर  कुठे  फिरायला जात?
प्रश्न २)  खालील प्रश्नांची  दोन ते तीन  वाक्यात  उत्तरे लिहा.४ गुण
i)  पापड कशाकशा पासून बनवले जातात  याची माहिती  लिहा.
ii) ' सुट्टी  कधी  संपली,ते आम्हांला  समजलेच नाही ' ‌असे  मुलाला का  वाटले?
 प्रश्न ३. व्याकरण ३ गुण
१) वचन बदला
   i)  पाटी    ii)  बांगडी  
२)  समानार्थी शब्द  लिहा.
    i) वारा     ii)  शेत
३) सुरवातीला एक वाक्य दिले आहे  तुमच्या मनाने पुढील  वाक्ये  लिहा.
१) रिमझिम पाऊस पडत  होता.
_i)__________________________
ii) __________________________

Wednesday, August 4, 2021