प्र.१:खालील प्रश्नांचे उत्तर लिहा: ०४
१) मामाचा नाव काय होता?
२) मुलांच्या तोंडाला पाणी का सुटले?
३) कैर्यांचया फोडींना काय लावले?
४) मुलांनी आवडीने काय खाल्ले?
प्र.२: खालील दिलेल्या वस्तूंच्या नावे व किमती लिहा: ०६
१)🖋️_________
२)✏️ ________
३) 🍫________
४) 💐________
५) 🥎________
६) 🌂________