Enfant India English Medium school. Subject-Marathi. 6th class. 10 Mark's.
प १अ विरुद्ध अर्थी शब्द लिहा. ५ गुण.
१. दूरवर ×. २.शूर × .
३.हसणे ×. ४.पुढे ×.
५.लवकर ×.
प २आ. जोडया लावा. ५ गुण.
नाम. विशेषण.
१.मिनु. मुसळधार.
२.पाणी. इवलीशी.
३.डोळे. खारट.
४.पाऊस. बटबटीत.
५.लहान. मोठे.