Infant India English School
इयत्ता नववी
विषय मराठी गुण १०
दिलेल्या मुद्याचा आधारे कविते संबधी पुढील कृती सोडवा.
१) उजाड उघडे माळरान ही. ५ गुण
i) कवियत्रीचे नाव
ii) संदर्भ.
iii) कवितेची आवडलेलीओळ
iv) मध्यवर्ती कल्पना.
v) कविता आवडण्याची कारणे.
२) पुन्हा एकदा ५ गुण
i) कवियत्रीचे नाव.
ii) कवितेचा विषय
iii) कवितेतील आवडलेली ओळ
iv) कवितेतून मिळणारा संदेश
v) मध्यवर्ती कल्पना.