Enfant India English school
Std 9th Sub. Marathi Marks . 10
पत्र लेखन करा. 5Marks
तुमच्या शाळेची सहल गोव्याला जाणार आहे . सहलीला जाण्यासाठी बसची मागणी करणारे पत्र आगर व्यव स्था पकाला पाठवा.
2. खालील वाकय बदल करा. ३
1.हे काम लहान नाही. ( विधनार्थी करा.)
२. खूप सुंदर आहे हा
. ताजमहाल. (प्रशनार्थी करा.)
३.माझा भाऊ हुशार आहे ( नकारार्थ करा.)
३) विरुध्द अर्थी शब्द लिहा १
1) सकाळ
२) मित्र
४) मराठी शब्द लिहा. १
१ Environment
2 Appointment.