ENFANT INDIA ENGLISH SCHOOL
STD. 9 th
Topic. व्यायामाचे महत्त्व
व
व्याकरण
प्रश्न १) खालील ओळींचा अर्थ स्पष्ट करा. ५ गुण
i) व्यायामे जडत्व जाई दूरी l
व्यायामे अंगी राहे तरतरी l
ii) व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती l
स्वावलंबनाची प्रवृत्ती l l
प्रश्न २) निबंध लिहा. ५ गुण
रेल्वे स्थानकावरील एक तास