ENFANT INDIA ENGLISH SCHOOL
STD- 10
SUBJECT. MARATHI
Topic. संतवाणी
अ)अंकिला मी दास तुझा
MARKS 10
प्रश्न१ ) एका वाक्यात उत्तरे लिहा.
३ गुण
i) वासरू कसे होते ?
ii) गाय कशी धावत आली?
iii) हरिणीला का चिंता लागली?
प्रश्न २) चूक की बरोबर लिहा. २ गुण
i) पिलू घरट्यात खेळत राहते.
ii) हरिणी पाडसासाठी चिंता करीत आहे.
प्रश्न ३) व्याकरण
i) वचन बदला १ गुण
क) धेनु ख) वासरू
ii) समानार्थी शब्द लिहा.१ गुण
क) बाळू. ख) कनवाळू
प्रश्न ४) स्वमत ३ गुण
१) आई , प्राणी पक्षी यांच्या मातृ प्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात सांगा.