Enfant india English school.
Subject: Marathi
Std: Vth Marks: 10
प्रश्न) १) एका वाकयात उत्तरे लिहा.
१) डराव डराव आवाज कोण करतो? (१)
२) बेडकाचे डोळे कसे आहेत? (१)
३) मुलीने बेडकाला आपले गाव गाठणयासाठी काय दिले? (१)
४) बेडकाची डराव डराव केवहा सुरू झाली? (१)
५) तलाव का भरला? (१)
प्रश्न) २) निबंध लेखन : (५)
(माझा आवडता पक्षी)