प्र.१: प्रश्न वाचा योग्य पर्यायी शब्दांसमोर ☑️करा:. ०५
१) झाडाला काय टांगले आहे?
दोर ____ मोर___पोर___
२) बाळुला झोका कोण देत आहे?
ताई____आई____बाबा___
३) बाळुसाठी काय बांधले आहे?
बोका___ खोका___ झोका____
४) जंगलात कोण आजारी पडले होते?
वाघ ____ हत्ती____ सिंह_____
५) सिंहाला भेटायला कोण गेले होते?
कुत्रा_____कोल्हा____मेंढी_____
प्र.२: रिकाम्या जागा भरा.
१) अ____२)इ____३) उ____४)ए____ओ____