INFANT INDIA ENGLISH SCHOOL
इयता. नववी विषय मराठी
प्रकरण. संत वाणी
अ) à¤ेटीलागी जीवा
प्रश्न १) क)योग्य अर्थ लिहा १ गुण
i) आस लागणे ..........
१) ध्यास लागणे. २) उत्कंठा वाढणे
३) घाई होणे. ४) तहान लागणे
ii)वाटुली म्हणजे.......
१)धाटुली. २) वाट
३)वळण. . ४) वाट पाहणे
प्रश्न १ ख ) सहसंबंध लावा १ गुण
जसे चंद्रमा : चकोर
तसे. i) दिवाळी: ...........
ii बाळ : ..............
प्रश्न 2) कोष्टक पुर्ण करा. २ गुण
क्र. वाट बघणारा कोणाची वाट बघतो
१) चकोर ...............
२) लेक .................
३) à¤ुके लेले
बाळ. ..................
४) ........ पांडुरंगाची
प्रश्न ३) शब्दसंपत्ती २ गुण
१) समानार्थी शब्द लिहा.
i) माऊली =...... ii) जीव=......
iii) चंद्र =......... iv) मन= ........
प्रश्न ४) अà¤ि व्यक्ती ४ गुण
१) चकोराच्या दृष्टांत तून संत तुकाराम काय सिध्द करू इच्छितात ते तुमच्या शब्दात लिहा.
२) संत तुकारामांनी पांडुरंगाच्या à¤ेटी बाबत दिलेल्या दृष्टांतातील आवडलेला दृष्टांत स्पष्ट करा.