ENFANT INDIA ENGLISH SCHOOL
इयत्ता ७ वी
विषय_ मराठी. गुण १०
२. श्यामचे बंधुप्रेम
प्रश्न १ रिका म्या जागा भरा.
१) ....... जमिनीला मेघ शांतवू लागले.
,२)नवीनच जेव्हा ....... सुरू होतो
३) ज्येष्ठात आमची........सुरू झाली होती.
४) चालण्याचे ....... वाटत .नव्हते.
५) .......... पाणी वाहत होते.
प्रश्न 2, . एका वाक्यात उत्तरे लिहा.
,१). नाणेटी म्हणजे काय?
२) लेखकाने कोणासाठी सदरा शिवला होता.
३) लेखकाचे वडील कुठे कामाला होते.
४) गणेश चतुर्थी.पर्यंत लेखकाने किती पैसे जमा केले होते.
५)लेखकाने मनात काय ठरवले होते