Recent

Monday, March 22, 2021

Std 5 Final Assessment Marathi Assessment 7

ASSESSMENT : 7

 
आमची सहल गावचया आमराई मध्य गेली होती. सहलीला वगातील सर्व मुलेमुली आलया होतया बाईनी सगळयांना जेवणाचे डबे व पाणयाचया बाटलया आणयला सांगितले होते. चित्रकलेचे साहितयही बरोबर घयायला सांगितले होते आमही आमराईकडे निघालो रसतयावर वेगवेगळया प्रकारची झाडे होती. झाडांची दाट सावली रसतयावर पडली होती.  
प्रशनो के उत्तर लिखो : (10)
(1) बाईनी आमराईचा अथ काय सांगितला? 
(2) आमराईमधय मुले कोणते खेळ खेळली? 
(3) मुलांची सहल कोठे गेली होती? 
(1) समानाथीॅ शब्द लिहा. 
आई -
भेद -
वडील -
दयाळू - 

प्रशन) 2) कविता वाचा आणि प्रश्नों के उत्तर लिहा. (10)

पतंग उडवू चला, 
गडयांनो, पतंग उडवू चला. 
रंग ढगांवर मावळतीचा, 
लाल पिवळसर किती मजेचा, 
झुळझुळ वारा नदीकाठचा, 
बाजुस डोंगरमळा. 
करू चला सुरवात बरोबर, 
सोडा सोडा रीळ भराभर, 
पतंग चढवा हे वारयावर, 
ढगांस भेटायला. 
(1) सूर्य मावळणयाचया वेळेस ढगांवर कोणता रंग दिसतो ?
(2) पतंग कोणासारखे तरंगतात? 
(3) समानाथीॅ शब्द लिहा. 
(1) ढग -
(2) वारा -
(3) दोरा -
(4) पंख -
प्रश न) 3) खालीलशबदांना दार शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा. (5)
(1) चमक -
(2) दुकान -
(3) माल -
(4) चोप -
(5) रूबाब -
(2) विलोम शब्द लिहा. (5)
(1) जन्म *
(2) आवड *
(3) दानशूर *
(4) योग्य *
(5) चढणे *
प्रश न) 4) निबंध लिहा. (5)
(1) माझी शाळा 
(2)तुमही आईला कोणकोणते कामांत मदत करतो? (5)