Recent

Monday, March 29, 2021

Std 4 Final Assessment Marathi Assessment 5

               ASSESSMENT 5
प्रश्न १ शब्दार्थ. (इन इंग्लिश). ,(०६)
१) अनुभव -
२) शाळा सुटली -
३) इकडे तिकडे -
४) बरं ना वाटणे -
५) समाधान -
६) आराम करणे. -
प्रश्न २ रिकाम्या जागा भरा. (०४)
१) झुगी ______________वर्षाची मुलगी.
२) सायंकाळी झुगी _______________करते होती.
३) आईने ____________ भात शिजायला ठेवला.
४) सगळ्यांनी झुगीचे ____________ केले.