Recent

Monday, March 29, 2021

Std 4 Final Assessment Marathi Assessment 3

                      ASSESSMENT 3
प्रश्न १ खलील शब्दांच्या शेवटी ' णार ' लिहा व शब्द वाचा. (०७)
१) कार -
२) झोप -
३) भर -
४) काढ -
५) बघ -
६) घाल -
७) विचार -
८) जोड -

प्रश्न २ रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. (०३)
१) __________ गणित त्यावर करणार.
२) सुबक सुंदर काढणार ____________
३) देश विदेश जोडणार________________
९) ठेव -