Infant India English school
इयत्ता नववी
विषय मराठी
गुण १०. वेळ१ तास
प्रकरण_ माझे शिक्षक व संस्कार
प्रश्न १. आकृति बंध पूर्ण करा. २ गुण
हिरमुसलेल्या लेखकाची समजूत घालताना रायगावकर सरांनी व्यक्त केलेले सकारात्मक विचार
१[. ]
२[. ]
३[. ]
४[. ]
प्रश्न २ फक्त नावे लिहा.२ गुण
१. लेखकाचे हेडमास्तर._______
२. सार्वजनिक कार्यात सहभागी
असतात.___________
३. शेतीतज्_________
४. गणित अध्यापन तज्ञ .__________
प्रश्न ३. एका वाक्यात उत्तरे लिहा.
. ३ गुण
१. शाळेच्या बागा कोणाच्या जिवावर उभ्या होत्या?
२. लेखकाच्या शाळेत कोणाचा दरारा होता?
३.लेखकाची समजूत कोणी काढली?
प्रश्न ३व्याकरण१ गुण
समानार्थी शब्द लिहा.
i. कसब -
ii. घटना-
प्रश्न ४. स्वमत २ गुण
शिक्षक व विद्यार्थी यांच्या तील नाते संबधी विषयी तुमच्या संकल्पना स्पष्ट करा.




