ENFANT INDIA ENGLISH
SCHOOL
इयत्ता नववी.
विषय मराठी गुण १०.
पाठ - ते जीवनदायीझाड
प्रश्न १) अ)लिंबाच्या झाडाला खालील
वैशिष्ट्ये कोणी कोणी प्राप्त करून दिली. . २ गुण
क. संगीतमय झाड- __________
ख. आश्रयदायी झाड- _________
ग. आश्वासक झाड- . _________
घ. जीवनदायी झाड. _________
प्रश्न १ ब) चूक की बरोबर ते लिहा.
. २ गुण
१); परसदारी पाण्याचा हप्सा असलेल्या शेजाऱ्यांची बाग फुललेली होती.
२) इत्तर पक्ष्यांच्या त्रासामुळे
पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावरून हलली.
३) लिंबाचं झाड लावणारी स्त्री अत्यंत हळवी होती.
४) लिंबाच्या झाडाखाली मधमाश्या कधी कुणाला चावल्या नाहीत.
प्रश्न २) अ)कारणे लिहा.२ गुण
१) लेखकाला खिडकी लावून घ्यावी असे वाटले कारण.......
२)लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी
वाटले, कारण..........
प्रश्न २ ब) खालील शब्दा पासून चार अर्थ पुर्ण शब्द तयार करा. २ गुण नी
१) परसदार. ____ ______
_____ _____
प्रश्न ३. स्वमत. २ गुण
१) झाड सजीवांसाठी जीवनदायी
केंद्र कसे बनू शकते , हे विधान पटवून दया.